शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

सारीचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:09 PM

गील ७ महिन्यात शहरात सारी आजाराचे २ हजारांपेक्षाही अधिक रूग्ण सापडले असून गुरूवारी १४ नवीन रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

औरंगाबाद : मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सारी हा नवा आजारही समोर आला. मागील ७ महिन्यात शहरात सारी आजाराचे जवळपास २ हजार रूग्ण सापडले असून गुरूवारी १४ नवीन रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

यातील चिंताजनक बाब म्हणजे कोरोना आणि सारी या आजारांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. यामुळे महापालिकेसह आरोग्य विभागासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरूवारी आढळून आलेल्या १४ रूग्णांपैकी २ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे सारी आणि कोरोना हे दोन्ही आजार असणाऱ्या रूग्णांची संख्या आता ६७८ झाली आहे. सारी आजारामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या