शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सासुरवाडीत जावयाचा खून

By admin | Published: July 01, 2016 12:19 AM

औरंगाबाद : दुचाकी गाडी खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर सासुरवाडीच्या मंडळीने बेदम मारहाण करून जावयाचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बुढीलेन येथे घडली.

औरंगाबाद : दुचाकी गाडी खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर सासुरवाडीच्या मंडळीने बेदम मारहाण करून जावयाचा खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बुढीलेन येथे घडली. हारुण अहेमद गुलाम मुस्तफा (४०, रा. जहागिरदारवाडा, बुढीलेन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हारुण हा बुढीलेन सासुरवाडीजवळ राहत होता. त्याचा सासरा, सावत्र सासू आणि अन्य नातेवाईकांमध्ये संपत्तीच्या वादातून भांडण होत असे. त्याच्या एका नातेवाईकाने हारुण यास एक दुचाकी विकली होती. कागदपत्रे ते देण्यास टाळाटाळ करीत असल्याने गुरुवारी दुपारी तो गाडी घेऊन चुलत सासरा मेहराजउद्दीन याच्या घरी गेला. त्यावेळी त्याने तुझी गाडी मला नको. माझे पैसे परत कर, असे तो मेहराजउद्दीनला म्हणाला. वादातून मेहराजउद्दीन आणि त्याच्या मुलांनी हारुणवर लोखंडी सळईने हल्ला चढविला. हारुण गंभीर जखमी झाला. त्यास घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायं. पावणेसातला हारुणचा मृत्यू झाला. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक डी. एस. शिनगारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैैकी मेहराजउद्दीन, आसिफ, शाकेर, आकेफ यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.