शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

साठे झाले अधिकृत

By admin | Published: September 14, 2014 11:16 PM

सोनपेठ : कुचकामी कायद्यांमुळे तालुक्यातील वाळूमाफियांना अभय मिळाले आहे.

सोनपेठ : कुचकामी कायद्यांमुळे तालुक्यातील वाळूमाफियांना अभय मिळाले आहे. प्रशासनाचे वाळूसाठे जाहीर लिलावाचे नाट्य संपल्यानंतर आता हे साठे अधिकृत झाल्यामुळे वाळूमाफियांना पुन्हा एकदा आर्थिक पाठबळ मिळाले आहे. तालुक्यातील रस्त्यांना २० कि.मी.चा गोदाकाठ लाभला आहे. तालुक्याबाहेरचे धनाढ्य, पुढारी व स्थानिकांच्या मदतीने अनेक वर्षांपासून गौण खनिज लुटण्याचा हा प्रकार सुरु आहे. वाळूच्या नियमबाह्य वाहतुकीमुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. लिलाव सुटल्यानंतर यावर्षी तरी प्रशासन नियमबाह्य वाळूसाठ्यावर प्रतिबंध घालेल, ही जनमाणसातील अपेक्षा फोल ठरली. वाहनांना पकडायचे, प्रत्यक्षात कारवाई व अप्रत्यक्षात अर्थपूर्ण बोलणी अशा प्रकारांमुळे कारवाईचे नाटक थोडेफार दिवस सुरु होते. प्रशासनाच्या कोणत्याच कारवाईला न जुमानता वाळू माफियांनी वाळूसाठे तयार केले. आजघडीला शेकडो पटीने भाव वधारलेल्या वाळूमधून कोट्यवधी रुपये पदरात पडत आहेत. काही दिवसांपूर्वी वाळूसाठ्यांचा लिलाव करुन या साठ्यांना अधिकृत करण्यात आल्यामुळे आता तर प्रशासनाच्या समोरच साठ्यातील वाळूविक्री होत आहे. एकूण तुझेही भले आणि माझेही भले, अशातला किळसवाणा प्रकार सुरु असल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)