शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:44 AM

नांदेड: कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर २४ जुलैपासून सुरू केलेले साखळी उपोषण व निदर्शने तिसºया दिवशीही सुरूच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कंत्राटी कर्मचाºयांची मोठी लूट कामावरुन कमी केलेल्या कामगारांना रुजू करुन घ्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर २४ जुलैपासून सुरू केलेले साखळी उपोषण व निदर्शने तिसºया दिवशीही सुरूच होते. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे.महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाºयांची मोठी लूट केली जात असल्याचा आरोप मराठवाडा नगरपालिका, महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांची या ना त्या कारणावरुन होत असलेली हकालपट्टी थांबवावी या प्रमुख मागणीसाठी २४ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येत आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, आठवड्यातून एक सुटी द्यावी, कामगारांना सुरक्षाविषयक साहित्य द्यावे तसेच कामावरुन कमी केलेल्या कामगारांना रुजू करुन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या साखळी उपोषणात कौशल्या आठवले, शेवंता नरवाडे, चौतराबाई सूर्यवंशी, मुक्ताबाई छडीमारे, मायाबाई खरात, सत्वशीला थोरात, सरस्वती हनमंते, गीताबाई सावंत, गयाबाई वैद्य, संदीप गोडबोले आदींचा समावेश आहे.