शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

कल्ल्याच्या मातेकडे दुस-याचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:10 AM

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार कल्ल्या ऊर्फ कलीम खान याच्या ६० वर्षीय सावत्र आईकडे दुसºयाच दाम्पत्याचे दीड महिन्याचे बाळ आढळल्याने खळबळ उडाली. हे बाळ उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळाच्या आई-वडिलांच्या सुपुर्द केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार कल्ल्या ऊर्फ कलीम खान याच्या ६० वर्षीय सावत्र आईकडे दुसºयाच दाम्पत्याचे दीड महिन्याचे बाळ आढळल्याने खळबळ उडाली. हे बाळ उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळाच्या आई-वडिलांच्या सुपुर्द केले.न्यायालयाच्या आदेशाने हर्सूल कारागृहात बंद असलेला कुख्यात गुन्हेगार कल्ल्या ऊर्फ कलीम खान याच्या कबीरनगर येथे राहणाºया वृद्ध मातेकडे दुसºयाचे कोणाचे तरी दीड महिन्याचे बाळ आहे. हे बाळ त्या महिलेकडे मागील महिन्यापासून असल्याची माहिती खबºयाने उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना दिली.उपनिरीक्षक चव्हाण आणि कर्मचा-यांनी २५ नोव्हेंबर रोजी सातारा परिसरातील हमिदिया गार्डन येथील त्या महिलेच्या घरावर छापा मारला असता तेथे दीड महिन्याचे बाळ आढळले. या बाळाविषयी अधिक चौकशी केली असता बाळाच्या आई-बाबानेच ते आपल्याकडे दिले असून, ते कामानिमित्त पुणे येथे गेले आहे, असे सांगितले. बाळाचे आई-वडील दुसरेच असल्याचे समोर येताच पोलिसांनी बाळाची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात ठेवले.कल्ल्याच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळाच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. तेव्हा त्यांनी त्यांचे हे चौथे अपत्य असून, त्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने चौथ्या बाळाचा उदरनिर्वाह करू शकत नसल्याने हे बाळ दिल्याचे त्यांनी सांगितले.बाळाच्या वडिलाची बहीण आणि कल्ल्याची बहीण शेजारी राहतात. यामुळे कल्ल्याच्या बहिणीची आणि बाळाच्या वडिलांची ओळख असल्याने त्यांनी बाळाला कल्ल्याच्या बहिणीकडे दिले.कल्ल्याच्या बहिणीला आधीच दोन मुले आहेत. असे असताना त्यांनी दुसºयाचे बाळ सांभाळण्याची तयारी त्याच्या वडिलांना दर्शविली. मात्र ते बाळ स्वत:कडे न ठेवता तिने तिच्या आईकडे दिले.