शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

शिक्षकाचे घर फोडून सात तोळे सोने लंपास

By admin | Published: May 21, 2016 11:36 PM

बीड : शिक्षकाचे बंद घर फोडून चोरांनी सात तोळे दागिने लंपास केले. ही घटना बलभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

बीड : शिक्षकाचे बंद घर फोडून चोरांनी सात तोळे दागिने लंपास केले. ही घटना बलभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.रवींद्र ज्ञानोबा देवगावकर असे त्या शिक्षकाचे नाव असून ते बार्शी नाका भागातील जि.प. शाळेत कार्यरत आहेत. त्यांचे किल्ला मैदान, बलभीमनगरात स्वत:चे घर आहे. त्यांची मुले लातूर येथे शिक्षण घेतात. त्यांना भेटण्यासाठी ते पत्नीसमवेत गेले होते. बंद घर पाहून चोरांनी कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील सात तोळे दागिने व रोख दीड हजार रुपये असा एक लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घर उघडे असल्याचे मित्राकडून कळाल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी देवगावकर यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्वानपथक पाचारण केले होते; परंतु माग काढता आला नाही. तपास जमादार अशोक सोनवणे हे करत आहेत. (प्रतिनिधी)