शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सातवीच्या विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू

By admin | Published: October 19, 2014 12:31 AM

वडोदबाजार : औरंगाबाद येथील भानुदासनगरातील ब्रिलियंट किडस् स्कूलच्या एका विद्यार्थिनीचा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात तापाने मृत्यू झाला.

वडोदबाजार : औरंगाबाद येथील भानुदासनगरातील ब्रिलियंट किडस् स्कूलच्या एका विद्यार्थिनीचा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात तापाने मृत्यू झाला.निकिता भाऊसाहेब चव्हाण (१३, रा. एन-२ राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती अचानक आजारी पडून तापाने फणफणली होती. खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतली. मात्र शुक्रवारी रात्री अचानक तिची तब्येत खालावल्याने तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होता निकिताचा वाढदिवसलक्ष्मीपूजनाच्या दिवशी निकिताचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांनी सर्व ती तयारी व खरेदी केली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते लक्ष्मीपूजनाच्या दिवसाची वाट पाहत होते. मात्र काळाने अचानक तिच्यावर घाला घातला. शनिवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.