शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

शेख रिहान, साई अंबे, शरद पेरे, लेख तिवारी चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:57 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल व स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायकल स्पर्धेत शेख रिहान, साई अंबे तर स्केटिंगमध्ये शरद पेरे, लेख तिवारी यांनी चमक दाखवली. स्पर्धा न्यू हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आल्या.

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल व स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायकल स्पर्धेत शेख रिहान, साई अंबे तर स्केटिंगमध्ये शरद पेरे, लेख तिवारी यांनी चमक दाखवली.स्पर्धा न्यू हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आल्या. सायकल स्पर्धेचे निकाल ४ वर्षांखालील : १. रुद्र डहाळे, ६ वर्षांखालील : १. एम. पठाण, २. जैनील मजेठिया, ३. शुभ मालानी. मुली : १. भक्ती मोरे, २. नूपुर गोलेच्छा, ८ वर्षांखालील मुले : १. विभोर धामणगावकर, २. सोहम पाटील, ३. प्रज्ञेश बोरुडे. मुली : १. आर्या जाधव, २. अदिती बाबर. १० वर्षांखालील मुले : १. प्रतीक राजपूत, २. अथर्व कळम, ३. शुभम मोरे. मुली : १. वैष्णवी इमाले, २. श्रेया मनभरे. १२ वर्षांखालील मुले : १. वेद अडकिणे, २. शशीराज पवार, ३. सुमोधित घोष. खुला गट : १. शेख रिहान. २. साई अंबे. मुली : १. प्रियंका पायघन, २. मेघा राऊत. स्केटिंग स्पर्धेचा निकाल (४ वर्षांखालील बिगनर) : १. शरद पेरे, २. फरहान, ३. शिवराज. ६ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन) : १. लेख तिवारी, २. खुजेमा हुसेन, ३. अक्षत ताठे. बिगनर : १. सिद्धार्थ चौधरी, २. ऋषिकेश दास, ३. हर्षराज गाजलेश्वर. प्रो इनलाईन : १. आर्यन जैन, २. हितेंद्र दहिया, ३. विराज गायकवाड. ८ वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन) : १. श्रीराज काळे, २. ओजस नवघरे. कॉड : १. सोहम पडवलकर, २. राजरत्न केदारे, ३. यशराज व्यवहारे. फॅन्सी इनलाईन : १. मानवी साबळे, २. अदिती संकलेचा. प्रो इनलाईन : १. साईरिनेश नटराजन, २. साई शृंगारे, ३. विभोर धामणगावकर, समर्थ ठाकूर. मुली : १. अदिती बाबर, २. धनश्री दरक. १० वर्षांखालील (फॅन्सी इनलाईन) : १. प्रतीक राजपूत, २. अनय कासरेकर, ३. विराज सपकाळ. प्रो इनलाईन : १. अथर्व कुलकर्णी, २. उज्ज्वल आंबेकर, ३. वेद तिवारी. कॉड : १. यश शिंदे, २. राम पाठक, ३. नील गोलेच्छा. १२ वर्षांखालील (प्रो इनलाईन) : १. प्रथमेश राठोड, २. देवाशिष सोनटक्के, ३. देव भाले, वेद अडकिणे. मुली : १. ज्ञानेश्वरी पवार. १२ ते १४ (मुले) : १. साई अंबे, २. तबरेज पटेल, ३. आयुष श्रीवास्तव. स्पर्धेचे उद्घाटन अशोक दामले बोरगावकर, गोविंद केंद्रे, टिना ठाकूर, सायकल संघटनेचे सचिव भिकन अंबे, सुभाष राठोड, राधिका अंबे, रामनाथ बोरुडे, शंकर सानप, सुंदर पाटील, अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश बनसोडे, व्यंकटेश धामणगावकर, सुधीर पाटील, नटराजन, अमित तिवारी आदींनी परिश्रम केले.