शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

शिवसेनेने बँकेसमोर वाजविला ढोल

By admin | Published: July 11, 2017 12:16 AM

नांदेड: सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमुक्तीची यादी देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमुक्तीची यादी देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आ़प्रताप पाटील चिखलीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़सरकारकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत जिल्ह्यातील केवळ ४ हजार ६०३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरत असून त्यांच्या कर्जाची ८ कोटी ५३ लाख २० हजार रुपये माफ होणार आहेत़ १६ तालुक्यांच्या नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेमार्फत कर्जमुक्ती होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे़ जून २०१७ पर्यंत कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसह पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले़ त्यासाठी आ़ हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेसमोर ढोल वाजविण्यात आला़ त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आ़ चिखलीकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ आंदोलनात जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील, धोंडू पाटील, डॉ. मनोज भंडारी, प्रकाश मारावार, जयवंत कदम, महेश खेडकर, विनय सगर, महेश खेडकर, उमेश मुंढे, बालाजी कल्याणकर, माधव पावडे, दत्ता कोकाटे, साई विभूते, नेताजी भोसले, विरोधी पक्ष नेता बंडू खेडकर, नारायण कदम, श्याम बंग, तुलजेश यादव, अशोक उमरेकर, अवतारसिंह पहरेदार, गौरव कोटगिरे आदींचा सहभाग होता़