शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

श्रीकृष्ण-रूख्मीणीनगरात भरदिवसा घरफोडी

By admin | Published: September 09, 2015 12:11 AM

जालना : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले आहे.

जालना : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना आव्हान दिले आहे.शहरातील श्रीकृष्ण- रूख्मीणीनगरातील रहिवाशी दत्ता काशीगीर गिरी व त्यांच्या पत्नी नोकरीस गेलेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान पाठीमागील दाराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील चार खोल्यांचे दरवाजे तोडून घरांची झडती घेवून कपाटे फोडले. या चोरीत चोरट्यांनी रोख २५ हजार रूपये व १० तोळे सोन्याचे विविध दागिने असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा एवज लंपास केला. घरमालक अप्पा गिरी हे दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी ही बाब दत्ता गिरींना कळविली. त्यांनी घरी येवून पाहणी केली. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यावरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (चोऱ्यांचे सत्र सुरूच/४)