शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

श्यामाप्रसाद मुखर्जी सेवा सप्ताहानिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:04 AM

बजाजनगरातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया, जि. प. ...

बजाजनगरातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया, जि. प. सदस्य रेखा नांदुरकर, तालुकाध्यक्ष वसंत प्रधान, पं. स. सदस्य सतीश पाटील, गजानन नांदुरकर आदींच्या वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, जांभुळ, नीम, शिसम, सप्तपर्णी, पिंपळ, वड आदी जातींची झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करण्यात आला. यानंतर अयोध्यानगर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘मन की बात’ हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा नंदा राजपूत, सुनंदा कुदळे, प्रियंका गायकवाड, मंदाकिनी काळे, वनिता वडोदकर, सय्यद बुशराबेगम, शिवगंगा पालवे, मदन काळे, यमराज गिरे, रूपेश कुदळे, रवी म्हस्के, सुनील गोरे, सुरेंद्र कुलकर्णी, गणेश जामकर, सुनील पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, दत्तात्र्यय तूपकरी, सतीश कवाल, आशिष पावडे, दादासाहेब खनके आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळ

बजाजनगरात भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सेवा सप्ताहनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.