शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

काहींना परीक्षेविना सेवासातत्य

By admin | Published: May 31, 2016 12:05 AM

लातूर : बंधपत्रातील नियुक्तीनुसार आरोग्यसेवेत वर्षानुवर्षे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या काही अधिपरिचारिकांना आरोग्य विभागाकडून सेवासातत्य देण्यात आले आहे़

लातूर : बंधपत्रातील नियुक्तीनुसार आरोग्यसेवेत वर्षानुवर्षे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या काही अधिपरिचारिकांना आरोग्य विभागाकडून सेवासातत्य देण्यात आले आहे़ मात्र काहींना सेवासातत्य आदेश दिले नाहीत़ आता १९ जून रोजी ज्यांना सेवासातत्य आदेश नाहीत, त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे़ यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिपरिचारिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़बंधपत्राद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागात अनेक कर्मचारी अधिपरिचारिका म्हणून सेवेत आल्या़ बंधपत्राची मुदत संपल्यानंतरही त्या सेवेत राहिल्या़ स्थायी कर्मचाऱ्यांना जे लाभ देण्यात येतात ते सर्व लाभ या अधिपरिचारिकांना देण्यात आले़ वेतनवाढ, अर्जीत रजा, पदोन्नती असे सर्व लाभ देण्यात आले़ परंतु, सेवासातत्याचे आदेश दिले नाही़ आरोग्य प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या बंधपत्राकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे सेवासातत्य मिळाले नाही़ परंतु, बंधपत्रातील काही कर्मचाऱ्यांना परीक्षेविना सेवासातत्याचे आदेश दिले आहेत़ ३१ मे २००२ रोजी लातूर परिमंडळातील २२ अधिपरिचारिकांना आरोग्य उपसंचालकांकडून सेवासातत्याचे आदेश मिळाले आहेत़ मग या कर्मचाऱ्यांना कसे परीक्षाविना सेवासातत्याचे आदेश दिले, असा प्रश्न अधिपरिचारिकांकडून उपस्थित केला जात आहे़ सेवासातत्याचे आदेश दिलेल्या या २२ अधिपरिचारिकांची १८ महिन्यांची बंधपत्राची मुदत २००० व २००१ साली संपलेली होती़ जसे या कर्मचाऱ्यांच्या बंधपत्राच्या मुदतीकडे प्रशासनाचे लक्ष गेले तसे आमच्या बंधपत्राच्या बाबतीत का गेले नाही, असाही सवाल अधिपरिचारिकांनी केला आहे़ बंधपत्राची मुदत संपल्यानंतर ज्यांची सेवा अखंडपणे झाली आहे़ त्यांना परीक्षाविना सेवासातत्य देण्यात यावे, अशी मागणी अधिपरिचारिकांकडून केली जात आहे़ (प्रतिनिधी)