शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
5
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
6
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
7
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
8
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
9
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
10
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
11
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
12
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
13
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
14
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
15
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
16
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
17
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
18
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
19
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
20
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती

सोयाबीन गाठणार पाच हजार रुपयांचा टप्पा; शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आशेचे किरण

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 02, 2023 6:36 PM

अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.

छत्रपती संभाजीनगर : आडत बाजारात सोयाबीनचे भाव थोडे वाढल्याने शेतकऱ्यांच्या मनात आशेचे किरण निर्माण झाले आहेत. आता ४८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असले, तरी येत्या काही दिवसांत ५ हजारांपर्यंत भाव मिळू शकतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.

सोयाबीनचे दर का वाढले :सोयाबीनला यंदा भाव मिळत नव्हता. ४५०० रुपये प्रतिक्विंटलच्या आत विकले जात होते. सोयाबीनसारख्या पिकांना भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय. निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, अशी चिंता पसरली असताना मागील चार ते पाच दिवसांपासून सोयाबीनचे भाव वाढू लागले आहेत. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वधारले आहेत. परिणामी क्विंटलमागे १०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

आणखी दीड ते दोन महिने होईल आवकमागील १५ दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक जाधववाडीतील कृउबा समिती आडत बाजारात होत आहे. दररोज २६० ते ४०० क्विंटलपर्यंत सोयाबीन येत आहे. आज ४६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. जाधववाडीतील सोयाबीन लातूर, धुळे, इंदापूर येथील सोयाबीन प्लांटवाले खरेदी करत आहेत.- विजय पांडे, खरेदीदार

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड