शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

ड्रायपोर्ट समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:48 AM

येथील ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाद महामार्गासह औद्योगिक वसाहतीच्या फेज तीनमधून जाणा-या समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाद महामार्गासह औद्योगिक वसाहतीच्या फेज तीनमधून जाणा-या समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया ३१ आॅक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिल्या आहेत.भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी शासकीय विश्रामृहात आयोजित बैठकीत ड्रायपोर्टच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जेएनपीटीचे साहाय्यक अभियंता आर. बी. जोशी, अर्जुन गेही, उद्योजक किशोर अग्रवाल उपस्थित होते.ड्रायपोर्टसाठी हस्तांतरित जमिनीपैकी ६० हेक्टर जमिनीचे सपाटीकरण, ड्रायपोर्ट ते जालना-औरंगाबाद महामार्ग आणि नियोजित समृद्धी महामार्ग हा चौपदरी रस्ता या कामांच्या निविदा प्रक्रिया येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी डिग्गीकर यांनी संबंधितांना दिल्या. औरंगाबाद-जालना महामार्ग ड्रायपोर्ट या रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादन करण्यासाठी शेतक-यांचे नाहकरत प्रमाणपत्र घेण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, दिनेगाव रेल्वेस्थानक ते ड्रायपोटपर्यंत टाकण्यात येणा-या शासकीय व खाजगी जमिनीचे हस्तांतरण या कामांना जिल्हा प्रशासनाने गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनाला ड्रायपोर्टसाठी आवश्यक असणा-या परवानग्या लवकर मिळण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती या वेळी डिग्गीकर यांनी दिली.