शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

भौतिक सुविधांऐवजी पुस्तकांवर खर्च करा

By admin | Published: March 11, 2017 12:08 AM

बीड : शालेय अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा यामुळे ते वाचनापासून दुरावत चालले आहेत.

बीड : शालेय अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा यामुळे ते वाचनापासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे त्यांचा कल ओळखून तशी पुस्तके त्यांना उपलब्ध करून द्यावीत. भौतिक सुखांपेक्षा पुस्तकांवर खर्च करा, असे आवाहन साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष महावीर जोंधळे यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व केएसके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पहिल्या जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.भारत सासणे, दत्ता सराफ, डॉ. वसंत काळपांडे, नीलेश राऊत, अभिजीत जोंधळे, नरेंद्र काळे, डॉ. संदीप शिसोदे यांची उपस्थिती होती. स्वागताध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी महावीर जोंधळे म्हणाले, विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडविण्यासाठी लेखकांनी प्रयोगशील होणे आवश्यक आहे. बालकांचे कल्पनाविश्व जेवढे चमत्कारिक तेवढेच ते उत्तुंग व अनाकलनीय असते. त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना लक्षात घेऊन लिखाण केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी साहित्यिामुळे मराठी साहित्य मागे पडत असल्याची खंत भारत सासणे यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली. ग्रंथाचे स्टॉल लागले होते. (प्रतिनिधी)