आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, उपाध्यक्ष अनिल पाटील, सचिव जी.पी.देशमुख, विकास पाटील, प्रसिद्धी प्रमुख राहुल मोगले, राजेश मानधनी, अभिषेक मोदानी, अर्जुन गायकवाड, कृष्णा कुलकर्णी, मनिष अग्रवाल, पी.के.गायकवाड, सुमित मालानी, सर्जेराव साळुंके, सचिन देशमुख, दुश्यंत आठवले, दिलीप चौधरी आदींच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पं.स.सदस्य दीपक बडे, अजित बडे, अमोल लोहकरे, मोईस शेख, तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, काकासाहेब बुट्टे, नरेंद्र यादव, सचिन तांबे, सुशांत भुजंगे, माजी सरपंच सचिन गरड, वाळूज वाहतूक शाखेचे सत्यवान बिरादार, श्रीकांत सुरेवाड, पत्रकार अशोक साठे, संदीप लोखंडे, नंदा राजपूत, संगीता पाटील आदींनी शिबिराला भेट दिली.
या संघटनांचा सक्रिय सहभाग
शिबिरात बजाजनगरातील भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष पोपट आदिक, कार्याध्यक्ष अर्जुन आदमाने, कैलास भोकरे, रमेश शेळके, भाऊसाहेब डमाळे, आसाराम करपे, इनफिनिटी अकॅडमीचे मेजर अरुण सुरोशे आदींनी सहभाग नोंदविला.
यांनी केले रक्तदान
शिबिरात वैभव मुंढे, महेश शिंदे, विशाल मोरे, औदुंबर शिंदे, नीता काळे, ऋतिक कांबळे, नितेश रेंडके, श्रीनाथ औताडे, शुभम ढाकणे, कोमल गरड, करण परिहार, निलेश कापडणीस, बद्रीनाथ पिठले, मेजर अरुण सुरोशे, पोपट आदिक, भगवान ठुबे, ओंकार गायकवाड, कृष्णा खेडकर, बाळा थोरात, रोहित भालेकर, मिनीनाथ कराळे, रवींद्र सोनवणे, सूरज सपकाळ, वर्षा रोकडे, दिव्या राठोड, मेघना ठोंबरे, तनुजा ठुबे, कमलाकर पाटील, अश्विन वायकोस, सुशांत भुजंगे, अंजली गायकवाड, प्रियंका जाधव, मनोहर राठोड, पोकॉ. सत्यवान बिरादार, पोकॉ. श्रीकांत सुरेवाड, अजित बडे, गोविंद चाटे, प्रवीण निकाळजे, दत्ता ढाकणे, सोमनाथ नेमाणे, प्रदीप डोईफोडे आदींनी रक्तदान केले.
फोटो ओळ
शिबिराचे उद्घाटन करताना आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे. समवेत लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, मसिआ अध्यक्ष नारायण पवार, अनिल पाटील, राहुल मोगले, अर्जुन आदमाने, अर्जुन गायकवाड आदी.
(छायाचित्र - सचिन लहाने)