शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

राज्य हौशी हिंदी नाटक स्पर्धेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:02 AM

राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या ५७ व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारी (दि.५) सुरुवात झाली असून, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शशिकांत ब-हाणपूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या ५७ व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला सोमवारी (दि.५) सुरुवात झाली असून, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शशिकांत ब-हाणपूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक संचालनालयाच्या अधिकारी नीलिमा लोणे, समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. मुस्तजिब खान, परीक्षक माधुरी दातार, डॉ. किशोर शिरसाठ आणि महेश पाटील आदी उपस्थित होते.हिंदी नाटकांचे नाट्यक्षेत्रातील स्थान विशद करताना डॉ. ब-हाणपूरकर यांनी राज्यात हिंदी नाटकांचे प्रमाण वाढविण्यावर जोर दिला. कलाकारांनी केवळ मराठी नाटकांमध्ये अडकून न पडता हिंदी नाटकांमध्येही प्रयोग करण्याचा त्यांनी सल्ला दिला. मराठी व हिंदी नाटकांची तुलना करताना डॉ. कांबळे म्हणाले की, ज्याप्रमाणे हिंदी रंगभूमीने सतत विकसनशील भूमिका ठेवत चौकटी मोडण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मराठी नाटकांनीदेखील ठराविक साच्यातून बाहेर पडावे. रसिकांना हिंदी नाटकांचा आस्वाद घेण्याचे डॉ. खान यांनी आवाहन केले.स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिनेश सिंह लिखित ‘केस नंबर अलां फलां’ हे नाटक सादर झाले. मुस्लिम समाजाविषयी एकंदर दृष्टिकोन व त्यातून उद्भवणा-या समस्या यांचा ऊहापोह या नाटकातून करण्यात आला. नवी मुंबईच्या यवनिका थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली. स्पर्धेच्या निमित्ताने ५ फेब्रुवारी ते २२ मार्चदरम्यान एकूण ७२ हिंदी नाटकांची रसिकांसाठी पर्वणी आहे.