शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत आता स्टील बॉडीची एसटी

By admin | Published: July 17, 2017 12:56 AM

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिक लठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रायोगिक तत्त्वावर पाच स्टील बॉडीच्या (माइल्ड स्टील) परिवर्तन बसची बांधणी केली जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिक लठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रायोगिक तत्त्वावर पाच स्टील बॉडीच्या (माइल्ड स्टील) परिवर्तन बसची बांधणी केली जाणार आहे. यासाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, साहित्यांची जुळवाजुळव केली जात आहे. सध्याच्या अ‍ॅल्युमिनियम बसपेक्षा स्टील बॉडी बस अधिक मजबूत राहतील. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासह अपघातात जीवित हानी टळण्यासाठी ही बस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्यशाळा व्यवस्थापकपदाचा यू. ए. काटे यांनी शनिवारी (दि.१५) पदभार स्वीकारला. एसटी महामंडळाच्या पुण्यातील दापोडी कार्यशाळेत पहिल्या स्टील बसची बांधणी करण्यात आली आहे. यामध्ये यू. ए. काटे यांचा महत्त्वपूर्ण वाटा असून, चिकलठाणा कार्यशाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी येथेही स्टील बॉडीची बस बांधणीची तयारी सुरू केली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या अ‍ॅल्युमिनियम बांधणीतील बस आहेत. महामंडळाच्या सेवेमुळे ‘एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास’ ही भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून महामंडळाने प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने स्टील बॉडीच्या परिवर्तन बस (लाल बस) बांधणीचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाला सेवा देताना खाजगी बसबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे स्टील बॉडीतील बसमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे खाजगी बसकडे जाणारा प्रवासी ‘एसटी’क डे आकर्षित होईल,अशी आशा व्यक्त होत आहे. ही बस बांधणीसाठी आवश्यक असलेले यंत्रही कार्यशाळेतच तयार करण्यात येत आहे. लवकरच बांधणीला सुरुवात केली जाणार आहे, असे यू. ए. काटे यांनी सांगितले.