शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

स्टील बॉडीची एसटी महामंडळात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:35 AM

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात पहिली स्टील बॉडीची (माइल्ड स्टील) एसटी दाखल झाली आहे. सिडको बसस्थानकास ही बस प्राप्त झाली असून, बुधवारी (दि. ३०) औरंगाबाद-शिर्डी बससेवा सुरू करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात पहिली स्टील बॉडीची (माइल्ड स्टील) एसटी दाखल झाली आहे. सिडको बसस्थानकास ही बस प्राप्त झाली असून, बुधवारी (दि. ३०) औरंगाबाद-शिर्डी बससेवा सुरू करण्यात आली.बससेवेच्या उद््घाटनप्रसंगी विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण आदी उपस्थित होते. पुण्यातील दापोडी कार्यशाळेत या बसची बांधणी करण्यात आली आहे.आकर्षक रंगसंगतीबरोबर आरामदायक प्रवासासाठी विविध सोयी-सुविधा या बसमध्ये आहेत. आरामदायक आसन व्यवस्था, चालकाजवळ माइक व स्पीकर, डिजिटल मार्ग फलक, आपत्कालीन अलार्म, मोठ्या आकाराच्या खिडक्या ही या बसची वैशिष्ट्ये आहेत.साध्या बससेवेचा (लालबस) तिकीटदरच या बससाठी आकारण्यात येत आहे, अशी माहिती ए. यू. पठाण यांनी दिली.दुसरीकडे एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतही स्टील बॉडीच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने अ‍ॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडीमध्ये बांधण्यात येणारी ही एसटी हळूहळू आकार घेत आहे.