शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

दारुबंदीसाठी महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:52 AM

कंधार तालुक्यातील पेठवडज येथे बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत समितीने मोठ्या प्रमाणात फेरफार केला असून त्या विरोधात महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कंधार तालुक्यातील पेठवडज येथे बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत समितीने मोठ्या प्रमाणात फेरफार केला असून त्या विरोधात महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले़पेठवडज येथे दारुबंदीसाठी काही दिवसांपूर्वी महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी समिती आली होती़ या समितीने महिलांच्या स्वाक्षºयांची संख्या कमी दाखविली़ त्यावेळी महिला उपस्थित असतानाही त्यांची नावे घेण्यात आली नाहीत़ तसेच मतदार याद्यांमध्ये मयत महिलांची नावे समाविष्ट केली आहेत़ त्या मयत महिलांच्या नावांची यादीच घेऊन पेठवडजच्या महिला मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या़ यावेळी त्यांनी मयत महिलांची नावे कमी करुन गावात दारुबंदीसाठी मतदान घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली़ यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या़