शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

वाहक -चालकांना एसटीचा झटका

By admin | Published: June 28, 2014 11:42 PM

बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली.

बाळासाहेब जाधव , लातूरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने १० जानेवारी २०१३ पासून मार्गावरील चालक, वाहक व मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील ३० कर्मचाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही लातूर विभागीय कार्यालयाचे नियंत्रक ड़ीबी़माने यांच्या उपस्थितीत करण्यात आली़महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जानेवारी २०१४ पासून मार्गावरील चालक ांना, मार्ग तपासणी पथकातील चालक पर्यवेक्षकांना कर्तव्यावर असतांना मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे़यामुळे कर्तव्यात कसूर व अपहाराच्या घटनांना आळा बसविण्यास मोठी मदत होणार आहे़ही दूरदृष्टीता लक्षात घेवून वाहतूक व सुरक्षा दक्षता खाते यांच्या अधिकाऱ्यांच्या तीन संयुक्त समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत़ यामध्ये लातूर विभागाचे विभागीय नियंत्रक डी़बी़माने यांच्या उपस्थितीत समितीने दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरू केली आहे़ यामध्ये जानेवारी ते जुन कालावधीत गाड्या चेक करून मोबाईलची जप्ती करणे, पहिल्या टप्प्यात १००रू दंड, दुसऱ्या टप्प्यात ५००रू, तिसऱ्या टप्प्यात मोबाईल वापरताना आढळल्यास मोबाईल जप्ती करण्याची प्रक्रिया सुरू या मोहिमेला चालू महिन्यात गती मिळाली असून सध्यापर्यंत ३० मोबाईलधारक वाहक -चालकांवर कारवाई करण्यात आली आहे़