शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

चाळीसगावकडे जाणारी अचानक वाहतूक वळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:53 AM

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कन्नड-चाळीसगाव रोडवरील घाटातील दरड कोसळली. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळ्याकडे जाणारी वाहतूक शिऊर बंगला ते नांदगावमार्गे वळविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कन्नड-चाळीसगाव रोडवरील घाटातील दरड कोसळली. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळ्याकडे जाणारी वाहतूक शिऊर बंगला ते नांदगावमार्गे वळविली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे तो रस्ता हस्तांतरित केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीबाबत त्यांचीच जबाबदारी होती; परंतु त्यांच्याकडे यंत्रणा नसल्यामुळे बांधकाम विभागाने वाहतूक वळविण्यासाठी परिश्रम घेतले.मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार यांनी सांगितले, पावसामुळे घाटात दरड कोसळून रस्ता खचला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली आहे. देवगाव रंगारी ते शिऊर बंगलामार्गे नांदगाव ते चाळीसगावमार्गे धुळे या मार्गाने वाहतूक वळविली आहे. कन्नड ते चाळीसगाव हा मार्ग जड वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. मार्ग दुरुस्तीपर्यंत याच पर्यायी मार्गाने वाहतूक चालेल.दरम्यान, एस.टी. महामंडळाने त्यांच्या मध्यवर्ती बसस्थानकाकडून कन्नड ते चाळीसगावमार्गे धुळे व त्यापुढे जाणाºया १६ बसेससाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविलेल्या रोडने वाहतूक वळविली आहे. शिऊर बंगला ते नांदगावमार्गे चाळीसगाव ते धुळे एस.टी. धावत आहे.