शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By admin | Published: August 27, 2014 1:14 AM

जालना : पत्नी असतानाही दोन अन्य महिलांशी अनैतिक संबंध ठेवून एकीच्या नावावर एक एकर शेतीही लिहून दिली. या प्रकाराला विरोध करणाऱ्या पत्नीचा छळ करून त्रास देणाऱ्या पतीला

जालना : पत्नी असतानाही दोन अन्य महिलांशी अनैतिक संबंध ठेवून एकीच्या नावावर एक एकर शेतीही लिहून दिली. या प्रकाराला विरोध करणाऱ्या पत्नीचा छळ करून त्रास देणाऱ्या पतीला कंटाळून संगीता भास्कर शिवणकर या महिलेने रविवारी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जाफराबाद तालुक्यातील मंगरूळ येथील भास्कर मोतीराम शिवणकर याने लग्नानंतरही अन्य दोन महिलांशी अनैतिक संबंध ठेवले होते. एका महिलेच्या नावाने एक एकर शेत जमीनही केली होती. यातून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागला. दोन महिलांशी अनैतिक संबंध ठेवून पत्नीचा छळ करू लागला. पतीचा त्रास असह्य झाल्याने संगीता शिवणकर या महिलेने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली. कुंभारी (ता.जाफराबाद) येथील प्रल्हाद पांडुरंग चेके यांच्या फिर्यादीवरून भास्कर शिवणकर व दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निंभोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)