शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
5
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
6
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
7
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
8
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
9
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
10
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
11
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
12
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
13
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
14
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
16
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
17
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
18
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
19
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
20
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

बीडमध्ये पर्यवेक्षकच पुरवितात ‘कॉपी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:29 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासुन पदवी परीक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची धावपळ झाल्यानंतर शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासुन पदवी परीक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची धावपळ झाल्यानंतर शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राच्या बाहेर भयाण शांतता होती, तर केंद्रात खुलेआम कॉपी करून विद्यार्थी पेपर सोडवित होते. कॉपी पुरविण्यासाठी पर्यवेक्षकच मदत करीत असल्याचेही धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर आले आहे.‘बामू’ विद्यापीठाकडून पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याबरोबच शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. शनिवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. बीड शहरात ९ तर ग्रामीण भागात ५० महाविद्यालयांत पदवी परीक्षा घेण्यात येत आहे. बीडमधील ५ महाविद्यालयांध्ये लोकमत चमूने परीक्षा सुरू असताना अचानक भेट दिली. यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.