शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुरवठा अधिकाºयांचे वाईच्या दुकानात ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:58 PM

जिल्ह्यात एकूण ७९५ रास्तभाव दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा ई-पॉस मशिनव्दारे वाटप करण्याचे प्रमाण अजूनही वाढत नाही. कळमनुरी तालुक्यातील वाई येथील अशा दुकानास प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी भेट देत धान्य वाटप केले असता दुकानदारांकडून सांगितल्या जाणाºया कोणत्याच अडचणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात एकूण ७९५ रास्तभाव दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा ई-पॉस मशिनव्दारे वाटप करण्याचे प्रमाण अजूनही वाढत नाही. कळमनुरी तालुक्यातील वाई येथील अशा दुकानास प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी भेट देत धान्य वाटप केले असता दुकानदारांकडून सांगितल्या जाणाºया कोणत्याच अडचणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.हिंगोली जिल्ह्यात ई-पॉस व्यवहारांचे प्रमाण वाढले होते. ते पुन्हा घटले आहे. काही दुकानांच्या व्यवहारात मात्र सातत्य आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार सूचना दिल्यानंतरही त्यांच्या व्यवहारात वाढ होत नाही, अशा दुकानांना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांनी भेटी द्यावयाचे ठरविले होते. त्यानुसार कळमनुरी तालुक्यातील वाई येथील दुकानात पुरवठा अधिकारी लतिफ पठाण व तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी भेट दिली. तब्बल दोन तास त्यांनी तेथे ठाण मांडले होते. त्यात त्यांना दुकानदार ई-पॉसवर अंगठा वेळेत लावत नसल्याचे किंवा व्यवस्थित लावत नसल्याचे आढळले. शिवाय कुटुंबातील जो व्यक्ति धान्य नेण्यास आला त्याच्याच नावावर क्लिक केले जात नसल्याने आधार मॅच होत नसल्यानेही अडचण निर्माण होत होती. या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यावर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे आढळले. कळमनुरीत स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेऊन मशीन वापरताना सूचनांचे व्यवस्थित पालन करण्यास बजावले आहे.