शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; बीडच्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी उंटावरून साखर वाटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 7:50 PM

मिरवणूक काढून ५ क्विंटल साखरेचे वाटप शहरात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केले

अंबाजोगाई:काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने स्वागत केले. तसेच आज सायंकाळी रॅली काढून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उंटावरून ५ क्विंटल साखर वाटत आनंद साजरा केला. 

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत, फटाके फोडून, जोरदार घोषणा देत रॅली काढली. यावेळी शहरवासियांना उंटावरून ५ क्विंटल साखर वाटून जिल्हाध्यक्ष देशमुख आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते माता श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात रॅलीचा समारोप झाला. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. 

या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, हणमंतराव मोरे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंभुराजे देशमुख, संजय देशमुख, रविबापू सोनवणे, प्रविण देशमुख, अशोक देशमुख, संजय काळे, राहुल मोरे, बाळासाहेब जगताप, शेख मुख्तार , किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  गणेश गंगणे, योगेश देशमुख, ऋषिकेश सोमवंशी, विनोद सोमवंशी, प्रविण खोडसे, महेश सोमवंशी, मधुकर गंगणे, आश्रूबा कस्पटे, आजू बागवान, अतुल सोमवंशी, शुभम साबळे, ओंकार घोबाळे, सुंदर देशमुख, महेश देशमुख, मनोज जाधव, चंद्रमणी वाघमारे, गणेश देशमुख, शेख अकबर भाई, किरण उबाळे, बाबुराव शिंदे, समद कुरेशी, विठ्ठल उबाळे, इर्शाद कुरेशी, अभिजीत उबाळे, अमजद कुरेशी, लखन उबाळे, सलमान बागवान, लखन अंजान, सोहेल शेख, ज्योतिराम अंजान, फेरोज शेख, आगु संगम, हमीद शेख, अल्ताफ कुरेशी, अजमेर शेख, राम शेलार, महेश चाटे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

सत्यमेव जयते सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना दिलासा मिळणे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो हेच सार्थ ठरले.- राजेसाहेब देशमुख,अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी,

टॅग्स :congressकाँग्रेसBeedबीड