शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पेन्शन कपातीस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:53 AM

जिल्ह्यातील १३८ शिक्षकांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अन्यायकारक शासननिर्णय रद्दची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने डी.सी.पी.एस, एन.पी.एस अंशदान पेंन्शन योजना कपातीस स्थगिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १३८ शिक्षकांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अन्यायकारक शासननिर्णय रद्दची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने डी.सी.पी.एस, एन.पी.एस अंशदान पेंन्शन योजना कपातीस स्थगिती दिली.डीसीपीएस, एनपीएस योजने ऐवजी जुनी पेन्शन योजनेनुसार लाभ मिळावा, डीसीपीएस अन्वये होणारी चालु पगारातील वीस टक्के रक्कम कपात बंद करावी, तसेच कपात झालेल्या रक्कमेचा हिशोब पावतीसह देऊन सदर रक्कम खात्यात जमा करावी. सदर योजना ही १ नोव्हेंबर २००५ पासून कर्मचाºयांना लागू असून अन्यायकारक शासननिर्णय रद्दची याचिका मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अ‍ॅड. विवेक राठोड, अ‍ॅड. ए. व्ही. राख यांच्यामार्फत ३० आॅगस्ट २०१७ रोजी दाखल केली. उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी याचिकेसह इतर काही याचीकेमध्ये डीसीपीएस, एनपीएस कपातीस स्थगिती दिली आहे. किरण राठोड, विलास सुरवसे, इरशाद पठाण, विठ्ठल शेप, विजय बांगर यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशामुळे चालू महिन्यापासून शिक्षकांच्या कपात होणार नाही.