शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद 

By सुमित डोळे | Published: July 24, 2024 7:44 PM

या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर : दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातून विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. यामुळे दौलताबाद मार्गावर वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी  (२५ जुलै) सकाळी ९ वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत नगरनाका ते दौलताबाद टी पॉईंट ते दौलताबाद घाट हा मार्ग मद्यम व जड वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले. या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

असे असतील पर्यायी मार्ग -दौलताबाद टी पॉईंट ते माळीवाडा, फातियाबाद, जांभाळा गाव, कसाबखेडा, वेरुळ मार्गे पुढे जातील व येतील. -दौलताबाद टी ते माळीवाडा, सोलापुर-धुळे महामार्गे पुढे जातील व येतील. -धुळे, नाशिककडे जाणारी वाहने नगरनाका मार्गे ए. एस. क्लब, सोलापुर धुळे महामार्ग तसेच साजापुर, करोडी, करोडी, शरणापुर फाटा, दौलताबाद टी, माळीवाडा मार्गे पुढे जातील व येतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी