शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

वीजबिलापोटी सोयाबीनच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खिशात पैसा नाही अन् सोयाबीन विकण्यास हमीभाव केंद्रही सुरू नाहीत. त्यापेक्षा महावितरणनेच या दराने ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : खिशात पैसा नाही अन् सोयाबीन विकण्यास हमीभाव केंद्रही सुरू नाहीत. त्यापेक्षा महावितरणनेच या दराने सोयाबीन घेवून वीजबिल भरून घ्यावे, या मागणीसाठी शेतकºयांनी ३0 आॅक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास महावितरणसमोर ठिय्या दिला.जिल्हाभरात सध्या महावितरणच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले. अनेक ठिकाणी शेतकºयांनी आंदोलन करून महावितरणला टाळे ठोकले. हिंगोली तालुक्यातील ईसापूर रमना, सवड यासह विविध परिसरातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वांनीच महावितरण कार्यालयात सोयाबीन आणून टाकले. इसापूर रमना येथे खानापूर फिरडरवरून शेतामध्ये शेतीपंपासाठी लाईन जोडलेली आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून येथील वीजपुरवठा थकबाकीमुळे बंद करण्यात आला. शिवाय शेतकºयांना याबाबत कुठलीही पूर्व सूचना महावितरणने दिली नसल्याचा आरोप शेतकरी करीत होते. वीजबिल भरण्यास शेतकरी तयार आहे. परंतु सोयाबीनला तीन हजार रूपये हमीभाव आहे. मात्र शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यास सुरूवात केली नाही. बाजारात सोयाबीनला २२०० रूपये भाव मिळत असल्यामुळे शेतकºयांचे नूकसान होत आहे. वीजबिल भरण्यास शेतकरी तयार असून सोयाबीन हमीभावाने खरेदी करावी व महावितरणने बिल भरून घ्यावे, असा पावित्रा घेत शेतकºयांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आ.रामराव वडकुतेही आले होते. निवेदनावर विठ्ठल चौतमल, माधव कोरडे, ग्यानबा जगताप, शिवाजी जोजार, बाळू कावरखे, शिवाजी थोरात, रामराव जगताप, संतोष जगताप, ज्ञानेश्वर चौतमल, नामदेव चौतमल, सोनाजी जगताप, गोधाजी जगताप, तुळशिराम जगताप, प्रभाकर जगताप, शिवराम चौतमल, नारायण जगताप, ग्यानबा जगताप यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत. शेतकºयांच्या मागण्यांकडे महावितरणच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थ व राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने रास्तारोकोचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.