शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 3:51 PM

बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पसार झाला आहे.

- सुनील घोडके खुलताबाद : छत्रपती संभाजीनगरहून धुळ्याला जाणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने आज दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यावेळी बस संरक्षण भिंतीवर चढली, पंरतू चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. यामुळे मोठा अपघात टळून बसमधील ४० प्रवाशांचा जीव बांलबाल बचावला.

छत्रपती संभाजीनगर ते धुळे बस ( क्रमांक एम एच १५ जेसी ४६६० ) ही ४० प्रवाशी घेवून आज दुपारी २ वाजेच्या सुमारास वेरूळ घाटातून जात होती. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने बसला समोरून जोरदार धडक दिली. जोरदार धडकमुळे बस वेरूळ घाटातील संरक्षण भिंतीवर चढत पुढे होती. मात्र, बसचालकाने मोठ्या खुबीने बसवर नियंत्रण मिळवले. यामुळे बस खोल दरीत जाण्यापासून वाचली आणि ४० प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. 

दरम्यान, बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच खुलताबाद पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. बसमधील प्रवाशांना चालक व वाहकानी दुस-या बसमध्ये बसून दिले आहेत. या अपघातात वेरूळ घाटात काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस कर्मचारी प्रमोद साळवी, राहुल दांडगे यांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद