शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

नियम, शर्थींचे उल्लंघन करून सिटी बससाठी निविदा !

By admin | Published: January 17, 2017 10:45 PM

लातूर : चुकीच्या पद्धतीने शहर बस सेवेची निविदा प्रक्रिया करण्यात येत असून, नियम व शर्थींचे उल्लंघन होत आहे.

लातूर : चुकीच्या पद्धतीने शहर बस सेवेची निविदा प्रक्रिया करण्यात येत असून, नियम व शर्थींचे उल्लंघन होत आहे. निविदा धारकांकडून ५१ टक्के हिश्श्याची पूर्तता करणे अनिवार्य आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप परिवहन समितीचे सदस्य त्र्यंबक गुरुनाथ स्वामी यांनी केला आहे. लातूर शहरातील प्रवाशांसाठी शहर बसची सोय करण्यासाठी टेंडर प्रक्रिया काढण्यात येत आहे. मंगळवारी त्याचे पहिला लिफाफा उघडण्यात आला आहे. चौघा जणांनी त्यासाठी निविदा भरल्या आहेत. चौघा पैकी एकाने निविदा मागे घेतली आहे. परंतु, ज्यांनी निविदा दाखल केल्या आहेत, त्या निविदाधारकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. निविदा देण्यासाठी ज्या अटी व शर्थी आहेत, त्या परिपूर्ण नाहीत. तरीही यातून निविदा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निविदा प्रक्रियेतून देण्यात येणाऱ्या शहर बस सेवेसाठी निविदाधारकांनी ५१ टक्के हिश्श्याची पूर्तता करणे अनिवार्य आहे. यातील काही एजन्सीने त्या हिश्श्याची पूर्तता केली नसल्याचे दिसून येत आहे. फायनान्शियल पात्रतेचा आॅडिट रिपोर्ट जोडला नाही. आॅडिट रिपोेर्टऐवजी फक्त सीएचे पत्र जोडले आहे. निविदा भरलेल्या काही एजन्सींनी अनुभव व मालकी प्रमाणपत्र जोडलेले आहे. जे पब्लिक सेक्टरऐवजी स्कूल बसचे ते प्रमाणपत्र जोडले असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार फायनान्शियल पात्रता म्हणून आॅडिट रिपोर्ट, शिवाय स्कूल बसेस ऐवजी पब्लिक सेक्टरची सेवा दिल्याचे प्रमाणपत्र जोडण्याच्या अटी आहेत. परंतु, या अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी परिवहन समिती सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.