शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सोयगावात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळेना; प्रशासनाच्या बंधनाने लाभार्थ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:38 PM

साठवलेल्या वाळूवर प्रशासनाची करडी नजर आहे तर दुसरीकडून वाळू मिळण्यास अनंत अडचणी येत आहेत.

सोयगाव (औरंगाबाद ) : वाळूपट्टे नसलेल्या सोयगाव तालुक्यात दोन महिन्यापासून बांधकामांना वाळू मिळत नाही. तसेच इतरत्र वाळूपट्ट्यातील उपशावर प्रशासनाने बंधन लादली आहेत. यामुळे घरकुल व शौचालय लाभार्थ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. 

सोयगाव तालुक्यात सन-२०१७-१८ या वर्षातील मंजूर झालेली विविध योजनेतील घरकुल, वैयक्तिक शौचालये यासह नवीन वर्षात मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजना घरकुल, शबरी भिल, रमाई आवास आदी योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र तालुक्यात वाळूपट्टे नाहीत आणि इतरत्र वाळू उपशावर प्रशासनाची कडक बंधने आहेत. तसेच साठवलेल्या वाळूवर प्रशासनाची करडी नजर आहे तर दुसरीकडून वाळू मिळण्यास अनंत अडचणी येत आहेत.

यामुळे योजनेतील मंजूर बांधकामाला वाळू अभावी खीळ बसली आहे. पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात ४६० च्यावर घरकुले मंजूर आहेत. याच्या बांधकामा अभावी लाभार्थ्यांचा पहिला हप्ता खात्यावर वर्ग झाला नाही. यामुळे या योजना केवळ कागदावर मंजूर असल्या समान ठरत आहेत. 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदारgovernment schemeसरकारी योजना