शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पीककर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता; सहकारी बँका कर्ज देण्यात आघाडीवर

By विकास राऊत | Published: June 27, 2024 7:25 PM

राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत.

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत खासगी व सहकारी बँकांना १५५४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे लक्ष्य दिले आहे. आजवर ४६ टक्के कर्ज शेतकऱ्यांना दिले असून राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या तुलनेत सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचे प्रमाण जास्त आहे.

राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. सीबिल तपासत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत.

जिल्ह्यातील २८६ बँकांना १५५४ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ९८ हजार ३७९ खातेदारांना ७१० कोटींचे कर्ज या बँकांनी आजवर दिले.

कोणत्या बँकांना किती उद्दिष्ट?राष्ट्रीयीकृत बँका : ११९,कर्ज वाटप उद्दिष्ट ७३५ कोटी,

किती कर्ज वाटप? : १७१ कोटीटक्केवारी : २३ टक्केखासगी बँका : १७कर्ज वाटप टार्गेट : १३६ कोटीकिती कर्ज वाटप? : १९ कोटीटक्केवारी : १४ टक्केग्रामीण बँका : ३१कर्ज वाटप उद्दिष्ट : २२७ कोटीकिती कर्ज वाटप? : १६२ कोटीटक्केवारी : ६७ टक्केसहकारी बँका : ११९

कर्ज वाटप उद्दिष्ट : ४५४ कोटी

किती कर्ज वाटप? : ३५७ कोटी

टक्केवारी : ७९ टक्के

राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज दिले?बँकेचे नाव...............शाखा.......कर्ज टार्गेट..........खातेदार..........कर्ज वाटप रक्कम........टक्केवारीबँक ऑफ बडोदा...... ....१७..........७४.६३ कोटी........६२८................८ कोटी ५२ लाख ...........११ टक्केबँक ऑफ इंडिया..........६...........४१.३२ कोटी.............४०१..............४ कोटी ३४ लाख ............११ टक्केबँक ऑफ महाराष्ट्र..........२५........१६३.१६ कोटी..........२३५०...........३० कोटी २१ लाख ...........१९ टक्के

कॅनरा बँक......................११...........४.८८ कोटी.........४१..................१ कोटी ४२ लाख..............२९ टक्के

सेंट्रल बँक ऑफ इंडिया.....१०............५६.६४ कोटी........१००१...............१२ कोटी ६ लाख ...........२१ टक्के

इंडियन बँक..................४.........२१.६ कोटी..............७१४..................७७ लाख.....................४ टक्के

पंजाब नॅशनल बँक.......७...........१७.३० कोटी...........९५..................२ कोटी ९८ लाख.........१७ टक्के

स्टेट बँक ऑफ इंडिया....३५.......३२०.५३ कोटी.......११७००................१०९ कोटी २५ लाख.....३४ टक्के

युनियन बँक ऑफ इंडिया...४........३५.६९ कोटी......१४७......................१ कोटी ९४ लाख .............५ टक्के

एकूण.............................११९.......७३५.२१ कोटी......१७०७७.................१७१ कोटी ४९ लाख .....२३ टक्के

खासगी बँकांनी किती कर्ज दिले?बँकेचे नाव...............शाखा.......कर्ज टार्गेट..........खातेदार..........कर्ज वाटप रक्कम........टक्केवारीॲक्सिस बँक.................३..............१९.५० कोटी.........१६..................१ कोटी ६५ लाख...........८ टक्के

सीएसबी बँक................००..............००.......................००.................००.................................०० टक्के

एचडीएफसी बँक............४............६५.१९ कोटी...........१०४६..............१४ कोटी ९५ लाख...........२३ टक्केआयसीआयसीआय बँक....५...........२६.३१ कोटी.......४५..................७० लाख.......................३ टक्केआयडीबीआय बँक..........४.............११.६० कोटी.......४२................७० लाख.....................६ टक्केआरबीएल बँक............१................१४.३१ कोटी.......४..................६६ लाख......................५ टक्केएकूण...................१७.................१३६.९१ कोटी......११५८.............१९ कोटी २१ लाख.......१४ टक्के

सहकारी बँकांनी किती कर्ज दिले?

बँकेचे नाव...............शाखा.......कर्ज टार्गेट..........खातेदार..........कर्ज वाटप रक्कम........टक्केवारीमहा.ग्रामीण बँक......३१...........२२७.१८ कोटी.....१५३९०...........१६२ कोटी २५ लाख.....७१ टक्के

जि.म.स.बँक...........११९.........४५४.९८ कोटी......६४७५४.........३५७ कोटी ९४ लाख.....७९ टक्के

टॅग्स :Crop Loanपीक कर्जAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद