शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

By विकास राऊत | Published: February 03, 2024 3:15 PM

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण थांबले आहे. २ फेब्रुवारीपर्यंत शासनाने सर्व्हेसाठी मुदतवाढ दिली होती. २३ जानेवारीपासून सर्व्हे करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सर्वाधिक कमी सर्व्हे झाला आहे. ३१ जानेवारीपर्यंत ४६ टक्के सर्व्हेचे काम पूर्ण झाले होते. दोन दिवसांत ४३ टक्के काम झाले आहे. सात दिवसांत ४६ टक्के आणि उर्वरित दोन दिवसांत ४३ टक्के सर्वेक्षण झाल्याचे प्रशासनाकडून समोर आलेल्या आकड्यांतून दिसते आहे.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. जवळपास ६ हजार प्रगणकांद्वारे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणाच्या सुरुवातीलाच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. मोबाइल ॲपमध्ये नगर पालिकांची, जिल्ह्यातील गावे येत नव्हती. गावांची नावे सारखी असल्यामुळे सर्वेक्षणात अडथळे आले. ३१ रोजी छावणी हद्दीत सर्वेक्षण सुरू केले हाेते.

तालुका .............. लोकसंख्या........... ......कुटुंब.............. झालेला सर्व्हे............... टक्केवारीछ. संभाजी नगर.......... ३७०६४६............ ७४१२९ ................. ५८५३२.............. ७८.९६गंगापूर.........             ३५८१५५ ...................            ७१६३१............. ६७१८३............             ९३.७९वैजापूर............             ३२००७५...........             ६४०१५..........            ६१५०२..........             ९६.०७कन्नड..............             ३७७७९५..........             ७५५५९...........             ७२१९९........... ९५.५५खुलताबाद...............             १३७२०३.............             २७४४१........... २६५८८..........९६.८९सिल्लोड............             ४१६२२२............ ८३२४४............            ६८५५२.............            ८२.३५सोयगाव.............             १२५७५२............             २५१५०............ २३५९८............            ९३.८३पैठण.................             ३४७९७०............ ६९५९४............ ५८८६१............. ८४.५८फुलंब्री...................             १६७२७५.............. ३३४५५.............. ३२३१०............... ९६.५८एकूण...................             २६२१०९३.............. ५२४२१९............... ४६९३२५.......... ८९.५३

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद