शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

By admin | Published: November 14, 2015 12:11 AM

तुळजापूर : दिवाळीची सुटी, शुक्रवार आणि भाऊबिज असा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़

तुळजापूर : दिवाळीची सुटी, शुक्रवार आणि भाऊबिज असा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़ त्यामुळे दिवसभर आई राजा उदो-उदोऽऽऽ च्या जयघोषाने तुळजाई नगरी दणाणली होती़तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दिवाळीच्या सुटीमुळे देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे़ गुरूवारी सायंकाळपासून या गर्दीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले़ रात्री घाटशीळ वाहनतळ वाहनांनी भरले होते़ त्यामुळे भाविकांना भवानी रोड, शिवाजी चौक, उस्मानाबाद रोडवर वाहने लावावी लागली़ परिणामी झालेली वाहतुकीची कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते़ शिवाय शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, लॉजही भाविकांनी भरले होते़ भाविकांची गर्दी पाहता मंदिर रात्री दीड वाजता दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते़ रात्री दोन पासूनच अभिषेकासाठी भाविकांची अभिषेक मंडपात रांग लागली होती़ अभिषेक रांग मंडपाच्या बाहेर मैदानात लागल्या होत्या़ अभिषेकानंतर धर्मदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ दिवसभर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले़ तर उस्मानाबाद मार्गावर दोन्ही बाजुंनी खासगी वाहनांची पार्किंग झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती़े