शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

तीनदिवसीय इंडेक्स्पो उद्योग प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:04 AM

रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर आयोजित तीनदिवसीय इंडेक्स्पो प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर आयोजित तीनदिवसीय इंडेक्स्पो प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. यामध्ये अभियांत्रिकी आणि उद्योग क्षेत्रातील १२० हून अधिक उद्योगांनी सहभाग घेतला. त्याला नवउद्योजकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाददिला.समारोपप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, सुनील रायठ्ठा, आनंद मिश्रीकोटकर, महेश शहा, शिरीष खंडारे, हर्षवर्धन जैन, अरुण पाटणी यांची उपस्थिती होती. शहरातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. इंडेक्स्पो हा उपक्रम देशभर राबवीत असून, देशातील लघु व मध्यम उद्योगांच्या या मेळाव्यात विक्रेता आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला जातो. औरंगाबादच्या क्षमता वाढण्यास या प्रदर्शनाची मदत होईल, असे संयोजक राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले.इंडेक्स्पो प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आर. के. अग्रवाल, दर्शन संचेती, रूपेश ठोळे, भरत गंगाखेडकर, राजेश पाटणी, चेतन ठोळे आदींनी परिश्रम घेतले.