शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

जिल्ह्यात तीन तासांचे भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:33 AM

कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीवर वीज संच बंद ठेवण्याची वेळ आली असून त्यामुळे राज्यभरात भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात वीज वसुली कमी आणि वीज गळती अधिक असलेल्या फिडरवर साधारणत: तीन ते पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीवर वीज संच बंद ठेवण्याची वेळ आली असून त्यामुळे राज्यभरात भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात वीज वसुली कमी आणि वीज गळती अधिक असलेल्या फिडरवर साधारणत: तीन ते पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ भारनियमन करताना वीज वापर अधिक होणाºया वेळेवरच लक्ष केंद्रित करण्यात येत आहे़नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे़ नागरिक घामाघूम होत असताना महावितरणकडून विजेच्या कमी उपलब्धतेमुळे भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड शहरातील देगलूर नाका व जुने नांदेड भागातील वीज गळती अधिक आणि वीज वसुली कमी असलेल्या फिडरवर साधारणत: तीन तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ तर ग्रामीण भागात सरासरी पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ त्यामध्ये ई, एफ, जी, जी-१, जी-२, जी-३ या फिडरवर सर्वाधिक भारनियमन करण्यात येत आहे़ परंतु जिल्ह्यातील नेमक्या किती फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे याची माहिती तूर्त महावितरणकडे उपलब्ध नाही़याबाबत महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी सांगितले, मुंबई कार्यालयाकडून आलेल्या सूचनेवरुन सध्या ग्रामीण भागात वीजगळती अधिक आणि वसुली कमी असलेल्या फिडरवर साधारणत: ३ ते ५ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ जस-जशी वीज उपलब्ध होईल त्याप्रमाणे भारनियमनाच्या वेळाही कमी करण्यात येणार आहेत़ नांदेड जिल्ह्यात आजघडीला ७९ फिडरवर भारनियमन सुरू असल्याचे पाटोळे यांनी सांगितले़