शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात तीन मजूर जागीच ठार; कन्नड बायपासवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 5:59 PM

Accident On Kannada Bypass : मृत तिन्ही मजूर मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती.

कन्नड ( औरंगाबाद ) : भरधाव टेम्पो व दुचाकीच्या धडकेत तीन मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कन्नड बायपासवर घडली. मृत तिन्ही मजूर मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ( Three laborers killed on the spot in a horrific accident of a tempo-bike near Kannad ) 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळ मध्यप्रदेश येथील मुकेश केकडिया निगवाल (२७), भुवानसिंग छमकार निगवाल (२७), सुनील पुण्या असकल्य (२८) हे मजुरीचे काम करतात. आज दुपारी कन्नडकडून -चाळीसगावकडे तिघेही एकाच दुचाकीवरून (क्र. एमएच २० बीएस ३९९३) जात होते. दरम्यान, कन्नडकडून सोलापुर-धुळे महामार्ग ओलांडीत असतांना चाळीसगावकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने (क्र एमएच २० इएल ३६४४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू