शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेवर शेण फेक; छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय निषेध आंदोलन

By बापू सोळुंके | Published: January 04, 2024 6:40 PM

आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामंचद्र यांच्याविषयीच्या विधानावर हिंदूत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले.

छत्रपती संभाजीनगर: प्रभू श्रीराम हे मांसाहरी होते, असे विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले. यात भाजप, मनसे, श्रमिक छावा संघटनेसह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी गजानन महाराज मंदीर चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेवर शेण टाकले.

आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामंचद्र यांच्याविषयीच्या विधानावर हिंदूत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरूवारी दुपारी भाजपा, श्रमिक छावा, मनसे आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आव्हाड विरोधात निदर्शने केली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला शेण खाऊ घालत त्यांचा निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, जितेंद्र आव्हाड हाय, हाय, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. 

या आंदोलनात ज्ञानेश्वर गायकवाड, शैलेश भिसे, संकेत शेटे, गणेश उगले पाटील, नीलेश डव्हळे , नीलेश धस, गणेश थोरात, वसंत पवार, प्रशांत दहीवाडकर, विजय लाळे, श्री भंडारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJitendra Awhadजितेंद्र आव्हाड