शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By admin | Published: March 19, 2016 12:39 AM

मुरुम : आई-वडीलांकडे राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरुम : आई-वडीलांकडे राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध बलात्कार व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसणी येथील एक विवाहिता आई-वडीलांच्या घरी राहत होती. गावातील व सध्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या संदीप गुंडाप्पा तारुनगे याने सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून शारीरिक संबंध ठेवले. त्यावर संबंधित महिलेने लग्न केव्हा करणार? अशी विचारणा केल्यानंतर वेळोवेळी थापा मारल्या, अशा आशयाची फिर्याद संबंधित महिलेने मुरुम पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून संदीप तारूनगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी, पोेहेकॉ सदाशिव काळेवाड, हरिदास महाबोले हे करीत आहेत. (वार्ताहर)