शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

२१ कोटी ६३ लाखांचा निधी घेतला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:07 AM

राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची रक्कम उभारण्याकरीता थेट जिल्हा नियोजन समितीच्या निधीलाच कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून, परभणी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण २१ कोटी ६३ लाख ३६ हजार रुपयांचा विकास कामांचा निधी कपात केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची रक्कम उभारण्याकरीता थेट जिल्हा नियोजन समितीच्या निधीलाच कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून, परभणी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण २१ कोटी ६३ लाख ३६ हजार रुपयांचा विकास कामांचा निधी कपात केला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे़राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली़ कर्जमाफीची ही रक्कम उभारण्यासाठी अन्य पर्याय शोधण्याऐवजी थेट विकास कामांच्या निधीवरच घाला घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे़जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे करण्यात येतात़ परंतु, याच विकासात्मक कामांना कात्री लावून याबाबतचा निधी कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार भांडवली योजनेंतर्गत २० टक्के तर महसुली योजनेंतर्गत ३० टक्के निधी कपात करण्यात आला आहे़त्यानुसार जिल्ह्यातील भांडवलीमधील ३ कोटी ८७ लाख ४० हजार रुपयांचा तर महसुलीमधील १७ कोटी १५ लाख ९६ हजार रुपयांचा निधी कपात करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे़ याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हाधिकाºयांना मिळाले़ विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने दरवर्षी दीड पटीने निधी खर्चाचे नियोजन केले जाते़त्यानुसार विकास कामे केली जातात़ आता चक्क २१ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी कपात केल्याने दीड पटीचे नियोजन कोलमडणार आहे़ परिणामी पुढच्या आर्थिक वर्षात या निधीचा अनुशेष भरून निघणे शक्य नाही़ परिणामी निवडलेली विकास कामे रद्द करावी लागणार आहेत़