शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सीमोल्लंघनासाठी शहरवासीय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:36 AM

सीमोल्लंघन करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले असून शनिवारी विजयादशमी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सीमोल्लंघन करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले असून शनिवारी विजयादशमी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राजाबाजार व कर्णपुरा येथून बालाजीची रथयात्रा, तर चौराहात बालाजीची पालखी काढण्यात येणार आहे.राजाबाजार येथील बालाजी मंदिरातून सकाळी ९ वाजता बालाजी भगवंतांचा रथ निघणार आहे. किराणा चावडी, मछली खडक, गुलमंडी, पानदरिबा, सराफा रोड, शहागंजमार्गे रथयात्रा राजाबाजारातील मंदिरात पोहोचणार आहे.चौराहा येथील हरलाल श्यामलाल बालाजी मंदिरात पंचधातूची बालाजीची मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे ३५० वर्षे जुनी आहे. विजयादशमीनिमित्त या मंदिरातून सायंकाळी ६ वाजता बालाजीची पालखी काढण्यात येणार आहे. चौराहातून राजाबाजार, पानदरिबा, मछली खडक, सुपारी हनुमान मंदिर, खाराकुंवामार्गे पालखी पुन्हा चौराहातील मंदिरात येणार आहे. त्यानंतर आरती करण्यात येणार आहे.कर्णपुरा येथून सायंकाळी ६.३० वाजता बालाजीची रथयात्रा काढण्यात येणार आहे. बालाजी मंदिरातून रथ निघून यात्रामार्गे पंचवटी चौकात आणला जातो. तेथे आरती करून सीमोल्लंघन करण्यात येईल. यात्रामार्गे पुन्हा रथ मंदिरात आणण्यात येईल.