शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक, इंडिकामधील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:27 AM

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात इंडिका कारमधील तीन जण ठार झाल्याची घटना घडली.

गेवराई, दि. 6 - भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात इंडिका कारमधील तीन जण ठार झाल्याची घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास  धुळे-सोलापूर महामार्गावरील रांजणी जवळ घडली. यात इंडिका कारचा चक्काचूर झाला असून या प्रकरणी गेवराई ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

अविनाश गव्हाणे  वय 36  राहणार टाकळगाव ,बजरंग ढोने वय 35 दादाराव मुजांळ , वय 34 दोघे राहणार हिरापूर असे अपघातात ठार झालेल्याची नावे असून तालुक्यातील हिरापूर येथून गेवराईकडे निघालेली इंडिका कार क्र- एम.एच.43 डी.1188  व औरंगाबादहून बीडकडे भरधाव वेगाने येत असलेला ट्रक क्र-एम.एच.20 ए.टी.9797  यांची समोरासमोर धडक झाली. 

यामध्ये इंडिका कार मधील एक  जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी असल्याने त्याना उपचारासाठी जिल्हा  रुग्णालयात घेऊन जात असताना ते दोघे ठार झाले. या झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत.या प्रकरणी गेवराई ठाण्यात उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

टॅग्स :Accidentअपघात