शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

वाळूज परिसरातून ट्रक पळविला

By admin | Published: September 23, 2014 1:22 AM

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ट्रक लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ट्रक लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.सय्यद मुसा सय्यद उस्मान (५२, रा. धोंदलगाव ता. वैजापूर) हे ट्रकचालक आहेत. ११ सप्टेंबरला सय्यद मुसा हे ट्रक क्रमांक एम.एम.- ३५, के.- ०३५१ घेऊन वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कोकाकोला या कंपनीत गेले होते. मात्र, माल भरण्यासाठी नंबर न आल्यामुळे सय्यद मुसा कंपनीजवळच ट्रक उभा करून घरी निघून गेले होते.१८ सप्टेंबरला कंपनीत माल भरण्यासाठी ट्रकचा नंबर आल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सय्यद मुसा यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे १८ सप्टेंबरला सय्यद मुसा हे कंपनीत आले असता त्यांना आपला ट्रक गायब असल्याचे दिसून आले.ट्रकचा शोध लागत नसल्यामुळे अखेर त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात २ लाख २० हजार रुपयांचा ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दिली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर पायगव्हाणे करीत आहेत.