कन्नड : गौताळा अभयारण्यातील हिवरखेडा कक्ष क्रमांक १५३ मध्ये अडीच ते पावणेतीन फूट उंचीचा दुर्मिळ तुरेवाला गरुड आढळून आला. सहायक वन्यजीवरक्षक रत्नाकर नागापूरकर यांनी स्वत: हे छायाचित्र कॅमेºयात टिपले.
गौताळा अभयारण्यात तुरेवाला गरुड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:14 AM