शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

सर्वोपचारमधील व्हेंटिलेटर पुन्हा बंद; रूग्णांची गैरसोय

By admin | Published: October 25, 2015 11:49 PM

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात १६ रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे़ यामध्ये ९ व्हेंटिलेटर सुरु होते़

लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात १६ रुग्णांसाठीचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे़ यामध्ये ९ व्हेंटिलेटर सुरु होते़ मागील दोन महिन्यांपासून ७ व्हेंटिलेटर बंद पडले होते़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने दखल घेऊन तात्पुर्ती उपाय योजनेअंतर्गत अन्य विभागातून २ व्हेंटिलेटर मागवून घेतले होते़ अद्यापही ४ व्हेंटीलेटर बंद आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांना खाजगी रूग्णालयात जावे लागत आहे़ रूग्णालयातील अद्यापही काही शस्त्रक्रियागृहातील आॅपरेशन टेबलवरचे दिवे बंदच आहेत़ काही शस्त्रक्रिया गृहात वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे़ एमआरआय मशिन तिसऱ्यांदा सद्य:स्थितीतही बंद अवस्थेतच आहे़ अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर मागील दोन महिन्यांपासून बंद होते़ प्रशासनाने अन्य विभागातील व्हेंटिलेटर आणून व्हेंटिलेटरमध्ये भर घातली़ पण तरिही सतत सुरु असणारे व्हेंटिलेटर जुनेच असल्याने वारंवार बंद पडत आहेत़ ९ व्हेंटीलेटर असलेल्या अतिदक्षता विभागात अद्यापही ४ व्हेंटीलेटर बंद असून, केवळ ५ व्हेंटीलेटवरच रूग्णांना सेवा मिळत आहे़ मात्र गंभीर रूग्ण आल्यास व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून खाजगी रूग्णालयाकडे पाठविली जात आहे़ यामुळे रूग्णांची परवड होत आहे़