शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

लाखोंची उलाढाल; सुशिक्षितही पडले बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2017 12:00 AM

बीड : गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी महिलांना परप्रांतात नेणारे रॅकेट सक्रिय असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींगद्वारे उजेडात आणले.

बीड : गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी महिलांना परप्रांतात नेणारे रॅकेट सक्रिय असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींगद्वारे उजेडात आणले. त्यानंतर या रॅकेट संदर्भात अनेक रंजक माहिती समोर येत असून, महिन्याकाठी लाखोंची उलाढाल या माध्यमातून होत आहे. एवढेच नव्हे तर यात सुशिक्षितही बळी पडले आहेत. पुत्र हव्यासापोटी भ्रूण हत्या थांबलेल्या नाहीत हे वास्तव पुढे येत आहे.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य वर्तुळही हादरून गेले. या रॅकेटमध्ये वाहनचालकांसोबत आणखी कोण सहभागी आहेत ? याचा उलगडा झाल्यास अनेक खळबळजनक बाबी उघड होऊ शकतात. जिल्हा प्रशासन हे प्रकार रोखण्यासाठी नेमके काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)