शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दोन तास ट्राफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:04 AM

फुलंब्री : औरंगाबाद ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर चौका घाटाखाली एक ट्रक अचानक बंद पडल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला ...

फुलंब्री : औरंगाबाद ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर चौका घाटाखाली एक ट्रक अचानक बंद पडल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यात हजारो प्रवाशांना विनाकारण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत हा खेळ सुरू होता.

औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. जागोजागी रस्त्याची एक बाजू बंद करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहने सोडली जातात. त्यात महामार्गावर सायंकाळी वाहनांची गर्दी वाढते. त्यात अरूंद रस्त्यातून वाहने घेऊन जाताना चालकांना जीवघेणी कसरत करावी लागते. अशातच चौका घाटातून खाली असलेल्या वृंदावन हॉटेल नजीक अचानक एक ट्रक बंद पडला. आधीच एकेरी असलेल्या रस्त्याच्या मधोमध ट्रक बंद झाल्याने मोठी तारांबळ उडाली. परिणामी दोन्ही बाजूने येणारी वाहनांची रांगच रांग लागली. त्यामुळे येथे वाहतूक ठप्प झाली आहे.