शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

अपघातात दोन ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:21 AM

भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोघे ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोघे ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली.धनंजय अशोक नांदलगावकर (३०, शाहूनगर, बीड) व परमेश्वर सोपान बहिर (रा.आहेरचिंचोली ता.केज) असे ठार झालेल्यांचे नाव आहे. परमेश्वर हा मित्रासोबत दुचाकीवरून (एमएच-२३ एए-६२६०) गावाकडे जात होता. तर धनंजय हा मित्रासोबत एका हॉटेलवर जेवण करून दुचाकीवरून (एमएच-२३ए-२३१५) बीडकडे परतत होता. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात चौघेही जखमी झाले होते. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान धनंजयचा मृत्यू झाला, तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. परमेश्वरची प्रकृती चिंताजनक असून, त्याला औरंगाबादला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताची ठाण्यात नोंद झाली.