शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मानवतमध्ये दोन स्टोन क्रेशरला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:22 AM

मानवत : मानवत शहरात विनापरवाना सुरू असलेल्या दोन स्टोन क्रेशरला महसूल प्रशासनाने १९ जुलै रोजी दुपारी सील ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : मानवत शहरात विनापरवाना सुरू असलेल्या दोन स्टोन क्रेशरला महसूल प्रशासनाने १९ जुलै रोजी दुपारी सील ठोकले. शहरातील चव्हाण स्टोन क्रेशर आणि दहे स्टोन क्रेशर यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना नव्हता. तरीही मागील काही दिवसांपासून अनधिकृतरित्या हे स्टोन क्रेशर सुरू होते. तसेच चव्हाण स्टोन क्रेशर रॉयल्टी न भरता चालविले जात असल्याची तक्रार नगरसेविका मीरा मोहन लाड यांनी तहसीलदाराकडे केली होती. त्यावरुन या स्टोन क्रेशरला सील करण्याचे आदेश तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी २८ जून रोजी मंडळ अधिकारी यांना दिले होते. मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचा परवाना नसल्याच्या कारणावरुन मंडळ अधिकारी जी.पी. कण्व आणि तलाठी एम.आर. जाधव यांनी चव्हाण आणि दहे स्टोन क्रेशरला सील ठोकले आहे.